అర్థం : भवानीचा एक उपासक, हा गळ्यात कवड्यांच्या माळा घालून, तेलकट वस्त्रे लेवून आणि हातात पोत घेऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागतो.
ఉదాహరణ :
दारात आलेल्या भुत्याला आईने पैसे दिले
పర్యాయపదాలు : भुता
అర్థం : घारीपेक्षा मोठा गरुड.
ఉదాహరణ :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
పర్యాయపదాలు : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :