అర్థం : पातळ लांब देठाच्या रूपात असलेले कमळाचे मूळ.
ఉదాహరణ :
शीला कमळकंदाची भाजी बनवत आहे.
పర్యాయపదాలు : कमळकंद, कमळकाकडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कमल का मूल जो पतले लम्बे डंठल के रूप में होता है।
शीला कमल ककड़ी की सब्जी बना रही है।