అర్థం : वाऱ्याने मंडलाकार फिरणारे कागद इत्यादीकांचे खेळणे.
ఉదాహరణ :
ताईने आम्हाला अशोकाच्या पानाचे भिरभिरे बनवायला शिकवले.
పర్యాయపదాలు : चकरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A toy consisting of vanes of colored paper or plastic that is pinned to a stick and spins when it is pointed into the wind.
pinwheel, pinwheel wind collector