అర్థం : आत शिरून सर्वत्र ठसणे.
ఉదాహరణ :
दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.
పర్యాయపదాలు : मुरणे
అర్థం : औषधे, विषे इत्यादींच्या स्वशक्तीने, गुणाने आत (अंगात) शिरणे.
ఉదాహరణ :
सापाचे विष संपूर्ण शरीरीत भिनले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :