అర్థం : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
ఉదాహరణ :
कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
పర్యాయపదాలు : ओलावणे
అర్థం : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.
ఉదాహరణ :
आई रोज रात्री चणे भिजवते.
పర్యాయపదాలు : भिजविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :