అర్థం : मनात उत्पन्न होणारा विकार.
ఉదాహరణ :
त्याच्या मनात कोणाही विषयी वाईट भाव येत नाही.
प्रीती, द्वेष, भय, क्रोध इत्यादी हे मनोविकार आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any strong feeling.
emotionఅర్థం : अनुभव आणि स्मृती ह्यांमुळे मनात उत्पन्न होणारा भाव.
ఉదాహరణ :
काही व्यक्ती त्यांच्या मनात त्या त्या क्षणी जी भावना असेल तिच्यानुसार वागतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The state of a person's emotions (especially with regard to pleasure or dejection).
His emotional state depended on her opinion.