అర్థం : न झेपणारा.
ఉదాహరణ :
हे काम मला भारी पडले.
అర్థం : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.
ఉదాహరణ :
हा शिपाई दहा जणांना भारी आहे.
అర్థం : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.
ఉదాహరణ :
आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..
పర్యాయపదాలు : वजनदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :