అర్థం : लहान मुले दैनंदिन जीवनातील स्वयंपाक इत्यादी गोष्टींचे अनुकरण करून खेळतात तो खेळ.
ఉదాహరణ :
मुले भातुकली खेळत होती.
పర్యాయపదాలు : घर-घर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भातुकलीच्या खेळात करून खातात ते खाद्यपदार्थ.
ఉదాహరణ :
आज आमच्याकडे बत्ताशाची भातुकली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :