అర్థం : भाजकाने जिला भागावयाचे अशी,विभागण्यास योग्य अशी संख्या.
ఉదాహరణ :
विषम संख्या भाज्य असेल तर तिला समसंख्येने पूर्ण भाग जात नाही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह संख्या या राशि जिसमें भाजक अंक या संख्या से भाग दिया जाता है।
विभाज्य संख्या में विभाजक संख्या से भाग करने पर भागफल चार आया।A number to be divided by another number.
dividendఅర్థం : विभागण्यास योग्य असा किंवा भाग करता येण्यासारखा.
ఉదాహరణ :
चार ही संख्या दोनाने विभाज्य आहे.
పర్యాయపదాలు : विभाजनीय, विभाज्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Capable of being or liable to be divided or separated.
Even numbers are divisible by two.