సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
ఉదాహరణ : तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
పర్యాయపదాలు : आग होणे, चुणचुणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
मिर्च आदि वस्तुओं का जीभ या शरीर पर तीखा अनुभव होना।
Cause a sharp or stinging pain or discomfort.
అర్థం : धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे.
ఉదాహరణ : मी दाणे भाजले
పర్యాయపదాలు : परतणे
जल की सहायता के बिना, गरम करके पकाना या सेंकना।
Cook with dry heat, usually in an oven.
అర్థం : अग्नि वा अधिक उष्ण वस्तूच्या स्पर्शाने वा गरम वाफेने शरीरास वेदना होणे.
ఉదాహరణ : काल रात्री त्याचा हात पोळला.
పర్యాయపదాలు : पोळणे, होरपळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
अग्नि के सम्पर्क से किसी अंग आदि का पीड़ित होना।
అర్థం : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
ఉదాహరణ : आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
పర్యాయపదాలు : शेकणे
आग पर या उसके सामने रखकर साधारण गरमी पहुँचाना।
Make brown and crisp by heating.
అర్థం : निखार्यावर शेकले जाणे.
ఉదాహరణ : त्याने मक्याचे कणीस भाजले.
आग की गरमी से भुन जाना।
ఆప్ స్థాపించండి