అర్థం : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.
ఉదాహరణ :
भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.
పర్యాయపదాలు : गंगा, गोदावरी, जान्हवी, मंदाकिनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत की एक प्रधान नदी जिसको धर्म ग्रन्थों में मोक्षदायिनी कहा गया है।
धर्म-ग्रन्थों के अनुसार राजा भगीरथ ने गङ्गा को स्वर्ग से पृथ्वी पर उतारा।అర్థం : बंगालची एक नदी जी गंगेत जाऊन मिळते.
ఉదాహరణ :
माझे गाव भागीरथीच्या किनारी वसले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हिमालयाचे एक शिखर जे गढवालच्या जवळ आहे.
ఉదాహరణ :
त्यांनी भागीरथीवर चढण्याची योजना आखली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :