అర్థం : अतिश्रमाने इंद्रियांना येणारी ग्लानि किंवा शिथिलता.
ఉదాహరణ :
सहलीहून आल्यावर मला खूप थकवा जाणवला
పర్యాయపదాలు : थकवा, भागोटा, शिणवटा, शिणोटा, शीण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
थकने के कारण होनेवाला शारीरिक शक्ति का ऐसा क्षय जिसकी पूर्ति विश्राम करने से आप से आप हो जाती है।
किसान पेड़ की छाया में बैठकर थकान दूर कर रहा है।Temporary loss of strength and energy resulting from hard physical or mental work.
He was hospitalized for extreme fatigue.అర్థం : रात्रभर जागरण केल्याने येणारा थकवा.
ఉదాహరణ :
दोन रात्रींच्या जागरणामुळे आलेला शीण अजून गेलेला नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :