అర్థం : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
ఉదాహరణ :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
పర్యాయపదాలు : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, महादेवी, शिवपत्नी, शिवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।