అర్థం : चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा.
ఉదాహరణ :
जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
పర్యాయపదాలు : चांगला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having desirable or positive qualities especially those suitable for a thing specified.
Good news from the hospital.అర్థం : सर्वांशी चांगला वागणारा.
ఉదాహరణ :
सज्जन माणसे नेहमी इतरांच्या भल्यासाठी झटतात.
పర్యాయపదాలు : भद्र, सज्जन, सत्प्रवृत्त, सद्वर्तनी, सुजन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having an easygoing and cheerful disposition.
Too good-natured to resent a little criticism.