సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : प्रमाणाने जास्त असलेला.
ఉదాహరణ : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
పర్యాయపదాలు : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भारी
అర్థం : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
ఉదాహరణ : त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
పర్యాయపదాలు : असंबद्ध, विसंगत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जिसकी किसी से सङ्गति या मेल न बैठता हो।
Lacking a logical or causal relation.
అర్థం : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
ఉదాహరణ : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
పర్యాయపదాలు : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
ఆప్ స్థాపించండి