అర్థం : वांगे वगैरे भाजून दही घालून केलेली कोशिंबीर.
ఉదాహరణ :
मी कांदा घालून वांग्याचे भरीत केले
పర్యాయపదాలు : भर्ते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दाब पडल्यामुळे एखाद्या वस्तू वा पदार्थाचे स्वरूप विद्रूप झाल्यानंतरची अवस्था.
ఉదాహరణ :
हडकुळ्या पहिलवानने जाड्या पहिलवानाचे मारून मारून भरते करून टाकले.
పర్యాయపదాలు : भरते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :