అర్థం : अतिशय भरलेला, आकंठ भरलेला.
ఉదాహరణ :
मंत्रीजींनी ह्यावर्षी भरभक्कम अंदाजपत्रक तयार केले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो मात्रा में अधिक हो।
उसने दान में भारी-भरकम रकम दे दी।అర్థం : खूप भरीव असलेला.
ఉదాహరణ :
ह्या इमारतीचा पाया भरभक्कम आहे.
పర్యాయపదాలు : अत्यंत मजबूत, खूप भक्कम, खूप मजबूत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :