అర్థం : समुद्राच्या पाण्याचा चढ.
ఉదాహరణ :
समुद्रात भरती वा ओहोटी चंद्राच्या आकर्षणामुळे येते
పర్యాయపదాలు : उधाण
అర్థం : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
ఉదాహరణ :
पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
పర్యాయపదాలు : भरणा