అర్థం : सत्तावीस नक्षत्रांपैकी दुसरे नक्षत्र.
ఉదాహరణ :
भरणी ह्या नक्षत्रात तीन तारका आहेत.
పర్యాయపదాలు : भरणी नक्षत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सत्ताईस नक्षत्रों में से दूसरा नक्षत्र।
अश्विनी नक्षत्र भरणी से पहले आता है।అర్థం : चंद्र भरणी नक्षत्रात असतो तो कालावधी.
ఉదాహరణ :
भरणीत मंगलकार्ये करत नाहीत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह समय जब चंद्रमा भरणी नक्षत्र में होता है।
भरणी नक्षत्र में गाय ने बछिया जनी।