అర్థం : पूर्णत्वाची, उत्कर्षाची स्थिती किंवा काळ.
ఉదాహరణ :
त्याचे वैभव भरात होते
అర్థం : आवेग, उत्साह, जोर ह्यांचे आधिक्य.
ఉదాహరణ :
रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली
అర్థం : मूळ गोष्टीत केलेला अधिकचा समावेश.
ఉదాహరణ :
भाषेत रोज नव्या शब्दांची भर पडतच असते
అర్థం : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.
ఉదాహరణ :
त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.
పర్యాయపదాలు : जोर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :