అర్థం : एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा.
ఉదాహరణ :
दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
పర్యాయపదాలు : सरबत्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट.
ఉదాహరణ :
त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.
పర్యాయపదాలు : सरबत्ती