సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
ఉదాహరణ : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
పర్యాయపదాలు : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकाविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
అర్థం : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
పర్యాయపదాలు : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकविणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
అర్థం : विझणारी आग तीव्र करणे.
ఉదాహరణ : विझत्या लाकडांवर घासलेट टाकून तिने चुलीत आग भडकाविली.
పర్యాయపదాలు : भडकाविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
अग्नि प्रज्वलित करना। बुझती आग को तेज करना।
ఆప్ స్థాపించండి