సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
ఉదాహరణ : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
పర్యాయపదాలు : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
అర్థం : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
పర్యాయపదాలు : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकावणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
ఆప్ స్థాపించండి