అర్థం : रागाने युक्त होणे.
ఉదాహరణ :
दादा तिच्यावर खूप चिडले.
పర్యాయపదాలు : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, रागावणे, संतापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।అర్థం : उत्तेजनाने युक्त होणे.
ఉదాహరణ :
रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.
పర్యాయపదాలు : उत्तेजित होणे, तापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :