సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : खूप फिरणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : तुम्हाला फिरायचे असेल तर भटक्यांच्या टोळीत सामील होऊन जा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह जो बहुत घूमता हो।
Someone who travels widely and energetically.
అర్థం : राहण्याचे निश्चित ठिकाण नसलेला.
ఉదాహరణ : भारतात आजही भटक्या जाती आढळतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसके रहने अथवा ठहरने का कोई निश्चित स्थान न हो।
అర్థం : विनाकारण इकडेतिकडे फिरत राहणारा.
ఉదాహరణ : रमेशने आपल्या मुलाला उनाड मुलांबरोबर फिरण्यास मनाई केली.
పర్యాయపదాలు : उनाड
जो व्यर्थ ही इधर-उधर घूमता रहता है।
ఆప్ స్థాపించండి