పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి बोलणे అనే పదం యొక్క అర్థం.

बोलणे   क्रियापद

౧. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे.

ఉదాహరణ : एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.

పర్యాయపదాలు : भाषण करणे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

सभा आदि में श्रोताओं के सामने किसी विषय पर अपने भाव व्यक्त करना।

मुख्य अतिथि ने अनुशासन के महत्व पर भाषण दिया।
बोलना, भाषण देना, वक्तव्य देना

Deliver (a speech, oration, or idea).

The commencement speaker presented a forceful speech that impressed the students.
deliver, present
౨. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे.

ఉదాహరణ : तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
तुम्ही मध्ये बोलू नका.

౩. क्रियापद / अवस्थावाचक

అర్థం : सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे.

ఉదాహరణ : पैसा बोलतो.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

सामर्थ्यवान होने के कारण वर्चस्व में होना।

पैसा बोलता है।
पद बोलता है।
बोलना
౪. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.

ఉదాహరణ : तो मुलगा राम-राम बोलत आहे.
आई काहीतरी सांगत आहे.

పర్యాయపదాలు : म्हणणे, सांगणे

౫. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे.

ఉదాహరణ : तो माझ्याशी आता बोलत नाही.

౬. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.

ఉదాహరణ : माझी सासू मला रोज खूप बोलते.

పర్యాయపదాలు : टोचून बोलणे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

खरी-खोटी या बुरी बातें कहना।

मेरी सास मुझे हमेशा कुछ न कुछ सुनाती हैं।
कहना, बोलना, सुनाना
౭. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

అర్థం : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.

ఉదాహరణ : त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.

పర్యాయపదాలు : कळवणे, कळविणे, सांगणे, सूचना देणे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।

उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।
कहना, बतला देना, बतलाना, बता देना, बताना, सूचना देना, सूचित करना

Let something be known.

Tell them that you will be late.
tell
౮. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.

ఉదాహరణ : त्याला ळ बोलता येत नाही.

పర్యాయపదాలు : उच्चार करणे, उच्चारणे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

मुँह से व्यक्त और स्पष्ट भाषिक ध्वनि निकालना।

सीमा ड़ को र बोलती है।
अरंभना, अरम्भना, आखना, उचरना, उचारना, उच्चरना, उच्चारण करना, उच्चारना, कहना, बोलना

Use language.

The baby talks already.
The prisoner won't speak.
They speak a strange dialect.
speak, talk
౯. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे.

ఉదాహరణ : पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.

పర్యాయపదాలు : वार्ता करणे

౧౦. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

అర్థం : कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे.

ఉదాహరణ : त्यांची माणसे खूप बोलत होती.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी भी जंतु का मुँह से ध्वनि निकालना।

प्रातः काल पक्षी बोलते हैं।
आवाज करना, आवाज़ करना, बोलना

बोलणे   नाम

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

అర్థం : बोललेली गोष्ट.

ఉదాహరణ : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.

పర్యాయపదాలు : उक्ती, उद्गार, कथन, बोल, म्हणणे, वचन


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।

अपने गुरु के बारे में उसकी उक्ति सुनकर हम सब हैरान हो गये।
पिता का कहा मानो।
अभिलाप, अभिहिति, आख्याति, उकत, उकति, उकुति, उक्ति, उगत, उगार, उग्गार, उद्गार, कथन, कलाम, कहा, गदि, बतिया, बात, बोल, वचन, वाद

Something spoken.

He could hear them uttering merry speeches.
speech
౨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

అర్థం : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.

ఉదాహరణ : संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.

పర్యాయపదాలు : संभाषण

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।