సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : बोललेली गोष्ट.
ఉదాహరణ : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
పర్యాయపదాలు : उक्ती, उद्गार, कथन, बोलणे, म्हणणे, वचन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
అర్థం : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
ఉదాహరణ : संतांचे बोल नेहमी आठवावेत
పర్యాయపదాలు : वचन, वाणी
मनुष्य के मुख से निकलने वाला सार्थक शब्द।
(language) communication by word of mouth.
అర్థం : लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन.
ఉదాహరణ : कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे.
పర్యాయపదాలు : शब्द
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी साधु महात्मा के वचन जो हमें लिखित रूप में उपलब्ध हैं।
ఆప్ స్థాపించండి