అర్థం : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.
ఉదాహరణ :
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.
పర్యాయపదాలు : आत्मबोध, आत्मानुभूती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.
ఉదాహరణ :
तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.
పర్యాయపదాలు : अर्थ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
ఉదాహరణ :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
పర్యాయపదాలు : धडा
అర్థం : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
ఉదాహరణ :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
పర్యాయపదాలు : आकलन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The process of perceiving.
perception