సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
ఉదాహరణ : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
పర్యాయపదాలు : खुपणे, घुसणे, टोचणे, रुतणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
అర్థం : एखादी गोष्ट मनाला बरी न वाटणे वा ती नडणे.
ఉదాహరణ : तिची वागणूक मला खटकली.
పర్యాయపదాలు : खटकणे, नडणे
అర్థం : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
ఉదాహరణ : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
పర్యాయపదాలు : खुपणे, टोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
అర్థం : एखाद्या अणुकुचीदार शस्त्राने कान, नाक इत्यादीला भोक पाडण्याची क्रिया.
ఉదాహరణ : कानातले घालण्यासाठी टोचणी करावी लागते.
పర్యాయపదాలు : टोंचणी, टोचणी, वेधन
छेद करने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
ఆప్ స్థాపించండి