అర్థం : रंगबेरंगी फुलांची वेल.
ఉదాహరణ :
आमच्या घरासमोर बोगनवेल आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of several South American ornamental woody vines of the genus Bougainvillea having brilliant red or purple flower bracts. Widely grown in warm regions.
bougainvilleaఅర్థం : जांभळा, गुलाबी, पांढरा इत्यादी रंगाचे एक प्रकारचे फूल.
ఉదాహరణ :
बोगनवेलचा गुच्छ खूप सुंदर दिसत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक तरह का फूल जो जामुनी, गुलाबी, सफेद आदि रंगों का होता है।
बोगनविलिया का गुलदस्ता सुन्दर लग रहा है।