సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
ఉదాహరణ : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
పర్యాయపదాలు : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, पोरका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
అర్థం : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
ఉదాహరణ : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
అర్థం : मालक नसलेला.
ఉదాహరణ : बेवारशी कुत्र्यांची नसबंदी केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जिसका कोई मालिक न हो (जंतु)।
Wandering aimlessly without ties to a place or community.
అర్థం : ज्याला कोणी मालक नाही असा.
ఉదాహరణ : रस्त्यावर एक बेवारशी खोके पडले आहे.
పర్యాయపదాలు : बेवारस
जिसका कोई मालिक न हो।
Not claimed or called for by an owner or assignee.
ఆప్ స్థాపించండి