అర్థం : ताल सोडून गाणारा, वाजवणारा.
ఉదాహరణ :
आजच्या गाण्याला तबलजी अगदीच बेताल होता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला.
ఉదాహరణ :
घोडेस्वाराने बेताल घोड्याची लगाम जोरात खेचली.
बेताल घोड्याला तो सांभाळू शकला नाही.
పర్యాయపదాలు : अनियंत्रित, बेलगामी, स्वैर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो नियंत्रण या काबू में न हो।
घुड़सवार ने बेक़ाबू घोड़े की लगाम जोर से खींची।Not restrained or controlled.
Unbridled rage.