సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : वाय या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे दगड मारण्याचे हत्यार.
ఉదాహరణ : लहान मुले बेचकीने आंबे पाडत होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
रबर लगा हुआ लकड़ी का वह छोटा उपकरण जिससे पत्थर,मिट्टी आदि की गोलियाँ चलाई जाती हैं।
A plaything consisting of a Y-shaped stick with elastic between the arms. Used to propel small stones.
అర్థం : हाताच्या किंवा पायाच्या दोव बोटांमधील जागा.
ఉదాహరణ : माझ्या बेचकीत फोड झाला.
పర్యాయపదాలు : बेचंगळ, बेचक, बेचकळी, बेचकुल, बेचकुळी, बेचकुळे, बेचके, बेचांगळे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
दो उँगलियों के बीच का स्थान।
అర్థం : दोरी, रबर, चामडे इत्यादींपासून बनविलेले, दगड-गोटे मारण्यासाठीचे विशेष प्रकारचे साधन.
ఉదాహరణ : रामाने गोफणीत दगड भरून जोरात ती फिरवली.
పర్యాయపదాలు : गोफण, गोफणे, गोफीण
छींके की तरह का जाल जिसमें ढेले आदि भरकर शत्रुओं पर चलाते हैं।
ఆప్ స్థాపించండి