అర్థం : बुद्धिवादाचा पुरस्कार करणारा.
ఉదాహరణ :
त्याने नेहमीच बुद्धिवादी माणसांना पाठिंबा दिलेला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विचारास पटेल तेच मानणारा.
ఉదాహరణ :
आगरकर हे बुद्धिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते
పర్యాయపదాలు : विवेकनिष्ठ, विवेकवादी
అర్థం : बुद्धिवादाचा पुरस्कार करणार.
ఉదాహరణ :
त्याने बुद्धिवादी लोकांना नेहमीच पाठिंबा दिला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :