అర్థం : मारण्यासाठी वळलेली मूठ.
ఉదాహరణ :
चोराने गणपतच्या नाकावर ठोसा मारला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मुठीने केलेला प्रहार.
ఉదాహరణ :
पाठीत एक बुक्का बसताच तो खाली पडला.
పర్యాయపదాలు : गुद्दा, ठोसा, बुक्का, मुष्टिघात, मुष्टिप्रहार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अंग चेपण्यासाठी मुठीने हळूहळू मारण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
शेटजी सेवकरामकडून पाठीत बुक्के मारून घेत होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बँधी हुई मुट्ठिओं से किसी के शरीर पर उसकी थकावट दूर करने के लिए धीरे-धीरे आघात करने की क्रिया।
सेठजी सेवकराम से मुक्की लगवा रहे हैं।అర్థం : बारीक पूड.
ఉదాహరణ :
आई मिरचीचा बुक्का भरणीत भरत होती.
పర్యాయపదాలు : बुकणी, बुका, बुक्का
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A solid substance in the form of tiny loose particles. A solid that has been pulverized.
powder, pulverisation, pulverization