అర్థం : पंधरवड्यातील दुसरी तिथी.
ఉదాహరణ :
द्वितीयेची चन्द्रकोर रेखीव असते.
सोहनचा जन्म कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला होता.
పర్యాయపదాలు : द्वितीया
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An amount of time.
A time period of 30 years.అర్థం : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
ఉదాహరణ :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
పర్యాయపదాలు : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationఅర్థం : कारणीभूत किंवा मूळ मुद्दा किंवा गोष्ट.
ఉదాహరణ :
ह्या मातीतच स्वराज्याचे बीज पेरेल गेले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो किसी काम आदि के लिए प्रेरणा दे या वह भाव आदि जो किसी कारणवश उत्पन्न हो।
मनोहर के व्यवहार ने शीला के मन में घृणा के बीज बो दिए।