అర్థం : बिहार ह्या प्रांतांत बोलली जाणारी एक बोली.
ఉదాహరణ :
ते दोघे बिहारीत बोलत होते.
అర్థం : भारताच्या बिहार ह्या राज्याशी संबंधित वा बिहारचा.
ఉదాహరణ :
आम्ही बिहारी लोकनृत्य पाहायला गेलो.
అర్థం : बिहारशी संबंधित.
ఉదాహరణ :
तो बिहारी राजकारणात त्याला रूची आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :