అర్థం : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.
ఉదాహరణ :
पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.
పర్యాయపదాలు : बाहेर निघणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
ఉదాహరణ :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
పర్యాయపదాలు : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे