సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : वीस अधिक दोन.
ఉదాహరణ : बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बीस और दो।
అర్థం : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ : अकरा अधिक अकरा बावीस होतात.
बीस और दो के जोड़ से प्राप्त संख्या।
అర్థం : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ : ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
పర్యాయపదాలు : बावीस तारीख, २२, २२ तारीख
ఆప్ స్థాపించండి