అర్థం : डोंगरी किल्ल्यांचा सर्वात उंच जागी असलेला पोटकिल्ला.
ఉదాహరణ :
बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी जोरदार मारा केला.
అర్థం : सर्वाधिक प्रभाव असलेले क्षेत्र.
ఉదాహరణ :
रत्नागिरी हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :