అర్థం : बाली ह्या बेटावर बोलली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
बालिनीज भाषेचे मूल, तिची ऐतिहासिक वाढ इत्यादी गोष्टींचा अभ्यास आधुनिक भाषावैज्ञानिकांना एक आव्हानच आहे.
పర్యాయపదాలు : बालिनीज भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The Indonesian language of the people of Bali.
balinese