అర్థం : जन्मल्यापासून दोन, तीन वर्षांपर्यंतचे मूल.
ఉదాహరణ :
ह्या दुकानात शिशूंसाठी चांगली खेळणी मिळतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.
ఉదాహరణ :
लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
పర్యాయపదాలు : अपत्य, बाळ, मूल, संतती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी भी जीव-जन्तु की संतान।
पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।