అర్థం : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
పర్యాయపదాలు : किटाट्या, गोदडी, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :