అర్థం : उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा.
ఉదాహరణ :
या खोलीला एकच खिडकी आहे.
పర్యాయపదాలు : खिडकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
ఉదాహరణ :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
ఉదాహరణ :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :