అర్థం : दहा अधिक दोन मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
बारा भागिले सहा किती?
అర్థం : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
పర్యాయపదాలు : 11, बारा तारीख, १२