సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
ఉదాహరణ : माझे वडील गावी गेले आहेत
పర్యాయపదాలు : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाप, वडील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
అర్థం : वडिलांना उद्देशून वापरायचा आदरसूचक शब्द.
ఉదాహరణ : बाबा उद्या गावी जाणार आहेत.
అర్థం : म्हातार्यांसाठी आदरसूचक संबोधन.
ఉదాహరణ : आजोबा ! तुम्हाला रस्ता ओलांडण्यास मदत करू का?
పర్యాయపదాలు : आजोबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बूढ़ों के लिए आदरसूचक संबोधन।
అర్థం : साधूसंत इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.
ఉదాహరణ : आमच्या गावात एक साधू महाराज आले आहेत.
పర్యాయపదాలు : महाराज
साधु-संतों आदि के लिए आदरसूचक संबोधन।
ఆప్ స్థాపించండి