సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
ఉదాహరణ : माझे वडील गावी गेले आहेत
పర్యాయపదాలు : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाबा, वडील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
అర్థం : कला, गुण इत्यादींमध्ये सर्वांपेक्षा वरचढ असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ : संगणकसंबंधित कामात तर तो बापमाणूस आहे.
పర్యాయపదాలు : बापमाणूस
वह जो किसी कला,गुण आदि में किसी से बढ़कर हो।
One of greater rank or station or quality.
అర్థం : ज्याला धर्म, समाज, कानून इत्यादींच्या आधारे वडिलांचा दर्जा प्राप्त झाला आहे तो पुरूष.
ఉదాహరణ : सोहन हे गीताचे सावत्र वडील आहेत.
పర్యాయపదాలు : पिता, वडील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह पुरुष जिसे धर्म, समाज, कानून आदि के आधार पर पिता का दर्जा मिला हो।
ఆప్ స్థాపించండి