అర్థం : धनुष्याच्या साहाय्याने सोडले जाणारे, एका टोकाशी पाते असलेले लांब शस्त्र.
ఉదాహరణ :
दशरथाचा बाण लागून श्रावण बाळ घायाळ झाला.
పర్యాయపదాలు : तीर, विशिख, शर, सायक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धातु आदि का बना वह पतला लम्बा हथियार जो धनुष द्वारा चलाया जाता है।
बाण लगते ही पक्षी तड़फड़ाने लगा।A projectile with a straight thin shaft and an arrowhead on one end and stabilizing vanes on the other. Intended to be shot from a bow.
arrowఅర్థం : कागदी नळीत दारू भरून काठी बांधून तयार केलेला, आकाशात जाऊन फुटणारा फटाका.
ఉదాహరణ :
दिवाळीच्या दिवशी आम्ही बाण सोडले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : इक्ष्वाकु वंशातील एक राजा जे श्रीरामचे पूर्वज होते.
ఉదాహరణ :
बाण हे विकुक्षिचे पुत्र होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being