అర్థం : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
ఉదాహరణ :
गांधीसागर धरण हे चंबल नदीवर बांधले आहे.
పర్యాయపదాలు : धरण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A long artificial mound of stone or earth. Built to hold back water or to support a road or as protection.
embankmentఅర్థం : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
ఉదాహరణ :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
పర్యాయపదాలు : बंधारा
అర్థం : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
ఉదాహరణ :
नदीला बांध घालायची गरज आहे.
పర్యాయపదాలు : बंधारा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
ఉదాహరణ :
పర్యాయపదాలు : धरण