అర్థం : बाहेर काढलेला.
ఉదాహరణ :
लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचन शेवटी पार पडले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सोडलेला अथवा त्यागलेला अथवा वेगळा काढलेला.
ఉదాహరణ :
सुधारक व्यक्तींना अनेकदा समाजातून बहिष्कृत केले गेले आहे.
పర్యాయపదాలు : वाळीत टाकलेला